Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“होता जिवा म्हणून वाचला शिवा” – शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीकडून अभिवादन

mosami kewat by mosami kewat
October 9, 2025
in बातमी, सामाजिक
0
"होता जिवा म्हणून वाचला शिवा" – शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीकडून अभिवादन

"होता जिवा म्हणून वाचला शिवा" – शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीकडून अभिवादन

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, एकनिष्ठ सेवक आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या शूर वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी, औरंगाबाद तर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या अमर म्हणीतून राष्ट्रीय एकात्मतेचा, निष्ठेचा आणि बलिदानाचा संदेश देणाऱ्या जिवाजी महाले यांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण केले.

या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड, जिल्हा महासचिव सतीश भाऊ शिंदे, युवा शहराध्यक्ष संदीप भाऊ जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम भाई, युवा नेते सचिन गायकवाड, अमोल बोर्डे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: aurangabadAurangabad student movementchatrapati shivaji maharajjivaji mahaleVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

नवी मुंबईतील ‘निर्धार मेळावा’ यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीची नियोजन बैठक उत्साहात पार

Next Post
नवी मुंबईतील 'निर्धार मेळावा' यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीची नियोजन बैठक उत्साहात पार

नवी मुंबईतील 'निर्धार मेळावा' यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीची नियोजन बैठक उत्साहात पार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी
बातमी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

by mosami kewat
September 22, 2026
0

परभणी : शहराच्या मध्यवर्ती भागात दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी, शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय तसेच अग्निशमन दल...

Read moreDetails
पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

September 22, 2026
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

September 22, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026
‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

September 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home