]]>
विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे सुजात आंबेडकर यांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-urges-support-for-maharashtra-bandh-over-police-action-on-student-protesters/
Wed, 22 Jul 2026 06:21:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18959मुंबई : दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स (X) खात्यावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले […]
]]>दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-calls-maharashtra-bandh-on-july-23-over-delhi-student-crackdown/
Tue, 21 Jul 2026 11:49:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18950मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर […]
]]>‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार
https://eprabuddhbharat.com/jai-bhim-inquilab-zindabad-slogans-echo-at-jantar-mantar-during-neet-protest/
Mon, 20 Jul 2026 08:31:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18922नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी न्यायाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने युवक जंतर मंतर येथे जमले असून, ‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्या आवाहनानुसार […]
]]>बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है!
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-supports-sonam-wangchuk-hunger-strike/
Thu, 16 Jul 2026 14:44:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18867– तय्यब ज़फ़र जब देश का एक प्रसिद्ध वैज्ञानिक शिक्षाविद और समाज के प्रति समर्पित व्यक्ति सोनम वांगचुक पिछले 19 दिनों से आमरण अनशन पर बैठा हो, और उसकी मांग सिर्फ़ इतनी हो कि, NEET पेपर लीक जैसे गंभीर मामले में जिम्मेदारी तय की जाए l तब किसी भी लोकतांत्रिक सरकार का कर्तव्य बनता है […]
]]>सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-backs-sonam-wangchuk-urges-bjp-dialogue-says-rahul-gandhi-should-have-supported-protest/
Thu, 16 Jul 2026 13:27:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18862नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. वांगचूक याचा आज उपोषणाचा 19 वा दिवस आहे. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट द्वारे पोस्ट करत म्हटले की, भाजपने त्यांच्याशी तातडीने संवाद सुरू केला पाहिजे. संवाद साधणे ही सरकारची कोणतीही सदिच्छा नाही; ती एक […]
]]>Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट
https://eprabuddhbharat.com/vba-chief-prakash-ambedkar-meets-sonam-wangchuk/
Thu, 16 Jul 2026 11:54:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18857नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाची देशभरात चर्चा असून आज या आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जंतर-मंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपर लीक प्रकरणासह विविध […]
]]>NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-backs-sonam-wangchuks-neet-leak-protest/
Thu, 16 Jul 2026 07:39:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18837नवी दिल्ली : देशपातळीवरील नीट (NEET) पेपर लीक प्रकरण आणि विविध प्रतियोगी परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या विरोधात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा प्रणालीत पूर्ण सुधारणा करण्याची प्रमुख मागणी वांगचुक यांनी केली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश […]