]]>
इराण युद्ध: पडद्यामागचा चीन, आता स्टेज वर!
https://eprabuddhbharat.com/us-china-iran-geopolitics-trumps-pressure-strategy-chinas-long-game-and-the-emerging-multipolar-world/
Thu, 07 May 2026 10:07:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17513– संजीव चांदोरकर अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांनी इराण विरुद्धचे “ऑपरेशन एपिक फ्युरी” , आपली उद्दिष्टे साध्य झाल्यामुळे संपन्न झाल्याचे जाहीर केले आहे. खरी असेल तर चांगली बातमी असेल. भरोसा नाही. ट्रम्प पुन्हा युद्धाच्या वल्गना करू शकतात. ट्रम्प नमते घेऊ लागलेत कारण इराण त्यांना हवा तसा नमत नाहीये. इराण नमला नाही / नमणार नाही कारण चीन पडद्यामागून इराण […]
]]>चोक पॉइंट्स: ट्रम्प यांची जागतिक व्यापार क्षेत्राला दिलेली भेट!
https://eprabuddhbharat.com/trump-gift-to-global-trade-chokepoints-emerge-on-sea-routes/
Mon, 27 Apr 2026 07:27:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17415– संजीव चांदोरकर “हॉर्मुझ” एकच नाही; भविष्यात जागतिक समुद्री मार्गांवर बरेच “चोक पॉईंट्स” तयार होऊ शकतात ! तसे झाले तर जागतिक व्यापाराचा सारा पट मुळापासून बदलू शकतो. कारण जागतिक वास्तुमालाच्या ८५ टक्के वाहतूक समुद्रमार्गाने होते. तत्वतः जहाजे चौक पॉइंटला वळसा घालून जाऊ शकतात, पण त्यासाठी अधिक दिवस, अधिक इंधन, अधिक विमा आणि अधिक खर्च येतो. […]
]]>तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी
https://eprabuddhbharat.com/iran-us-hormuz-ceasefire-lebanon-talks-geopolitics-analysis/
Sat, 18 Apr 2026 09:29:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17213– संजीव चांदोरकर “सुमो” कुस्तीगीर सारख्या अवाढव्य प्रतिस्पर्ध्याला , छोट्या चणीच्या, पण अनेक दशके नियमित व्यायाम आणि मातीतील कुस्तीची प्रॅक्टीस करणाऱ्या.. प्रतिस्पर्ध्याने जेरीस आणले. इस्लामाबाद वाटाघाटींमध्ये लेबनॉन मध्ये देखील शस्त्रसंधी लागू झाला पाहिजे म्हणून आग्रह धरणाऱ्या इराणला…वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीसाठी राजी करण्यासाठी, ट्रम्प यांनी मोकाट सुटलेल्या नेत्यानाहू रक्तपिपासू गुंडाला लेबनॉन वर बॉम्ब टाकण्यास बंदी (prohibited) घातली. […]
]]>Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/nanded-lpg-gas-shortage-black-marketing-action-demand-vanchit-bahujan-aghadi-protest/
Fri, 03 Apr 2026 06:50:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16808नांदेड : नांदेड जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच गॅस पुरवठा सुरळीत करण्याची व काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Gas Cylinder Shortage) Also Read : Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण […]
]]>युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट
https://eprabuddhbharat.com/war-game-or-role-play-trump-netanyahu-iran-shadow/
Thu, 26 Mar 2026 09:19:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16560– संजीव चांदोरकर “तू ढील दे, मी खेचत राहतो” अशी मिलीभगत आहे डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची. इराणवर हल्ले सुरू ठेवायचे का नाही याबद्दल अमेरिका आणि इस्रायल किंवा खरेतर ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद आहेत असे narrative सेट केले जात आहे. तसे ते नाहीये. दोघांनी रोल विभागून घेतला आहे. दोघांनी मिळून इराणवर एकाचवेळी ठरवून हल्ला […]
]]>घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
https://eprabuddhbharat.com/vba-submits-memorandum-against-lpg-cylinder-shortage-and-black-marketing-in-jalnal/
Mon, 16 Mar 2026 05:52:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16274जालना : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची निर्माण झालेली टंचाई आणि वाढत चाललेला काळाबाजार थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जालना पश्चिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याची तक्रार करण्यात आली असून प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Jalna news) या […]
]]>पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद
https://eprabuddhbharat.com/pune-food-supply-hit-by-lpg-shortage-online-orders-temporarily-halted/
Fri, 13 Mar 2026 08:39:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16224पुणे : गॅस सिलिंडर टंचाईमुळे खानावळींसह ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर परिणाम देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पुण्यातील खानावळी, छोटे हॉटेल्स आणि क्लाउड किचन अडचणीत सापडले असून त्याचा फटका ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांनाही बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळ्या बाजारात त्यांचे दर […]
]]>मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!
https://eprabuddhbharat.com/middle-east-war-warning-for-indian-economy/
Sat, 07 Mar 2026 08:18:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16017-संजीव चांदोरकर मध्यपूर्व युद्ध : भारतासाठी फक्त तेल आणि गॅस नाही तर बरेच काही बाधित होऊ शकते ! दुर्दैवाने केंद्र सरकार नागरिकांना विश्वासात घेत नाहीये. अमेरिकेच्या संरक्षण सिद्धतेचा माज आलेला मस्कुलर डोनाल्ड ट्रम्प सांगत आहे की अमेरिकन नाविक दल हॉर्मुझ मधून जाणाऱ्या मालवाहतूक जहाजांना संरक्षण देईल. जहाज कंपन्या मूर्ख नाहीत. संरक्षण असताना देखील एखादे मिसाईल […]
]]>इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले
https://eprabuddhbharat.com/iran-supreme-leader-khamenei-killed-in-alleged-us-israel-strike/
Sun, 01 Mar 2026 08:02:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15860तेहरान : पश्चिम आशियातील तणावाने आता भीषण वळण घेतले आहे. जगाला हादरवून टाकणाऱ्या एका कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या थेट आणि अचूक हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणमधील सर्वात सुरक्षित […]