कोल्हापूर येथे वंचित बहुजन आघाडीची पदवीधर मतदार नोंदणी मोहिम; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते सुरुवात!
कोल्हापूर : हातकणंगले येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास वंचित बहुजन ...