निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई
ओडिशा : ओडिशा दक्षता विभागाने कोरापूत जिल्ह्यातील जयपूर वनपरिक्षेत्रात (फॉरेस्ट रेंज) कार्यरत असलेले उपवनरक्षक (डेप्युटी रेंजर) रामचंद्र नेपाक यांच्या सहा ...