]]>
गरिबांना विभागा, सत्ता वाचवा : निवडणुकीतील खतरनाक गेम
https://eprabuddhbharat.com/how-rulers-divide-the-poor-to-win-elections/
Fri, 24 Apr 2026 10:20:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17365– संजीव चांदोरकर यामागील खतरनाक गेम कळायला कोणी सेफोलोजीस्ट असण्याची गरज नाही. लोकसंख्येत ८० टक्के गरीब ; गरीब हि संज्ञाच वर्गीय संज्ञा आहे. ज्यांचे भौतिक प्रश्न जीवघेणे असतात ते गरीब काय असतात त्यांचें प्रश्न हे कळायला कोणी अर्थतज्ज्ञ असण्याची गरज नाही त्यांचे प्रश्न तेच ते. वैश्विक आणि सर्वकालिक ! देशानुसार, प्रांतानुसार, काळानुसार बदलतील तेवढेच पण […]
]]>जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी
https://eprabuddhbharat.com/japan-hit-by-7-4-magnitude-earthquake-tsunami-warning-issued/
Tue, 21 Apr 2026 06:37:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17285Japan Earthquake : जपानमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाने उत्तर भाग हादरला असून, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला असून, सुमारे ३ मीटर (१० फूट) उंच लाटांचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये जाणवले. अनेक इमारती हलल्याने नागरिकांमध्ये […]
]]>सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-government-over-cylinder-shortage-inflation-unemployment/
Thu, 02 Apr 2026 07:52:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16785Criticism Of Government : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये आंबेडकर यांनी महागाईला “सुनामी”, बेरोजगारीला “आंधी” आणि गड्ढे तसेच घोटाळ्यांना सामान्य जनतेच्या अडचणींचे प्रमुख कारण ठरवत सरकारवर निशाणा साधला. यासोबतच […]
]]>मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-alleges-pm-modi-compromised-by-foreign-influence/
Thu, 26 Mar 2026 07:40:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16557मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. परदेशी शक्तींकडे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत संवेदनशील माहिती असून, त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दबावात आणले जात आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॉम्प्राईज्ड झाले आहेत, असा महत्वपूर्ण दावा त्यांनी केला आहे. (Prakash […]
]]>सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!
https://eprabuddhbharat.com/neoliberalism-trump-critique-global-economy-opinion/
Wed, 25 Mar 2026 10:37:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16534– संजीव चांदोरकर नवउदारमतवादी म्हणतात डोनाल्ड ट्रम्प आमच्या “सिलॅबस” मध्ये नव्हता ! माझ्याच वयाचा मित्र नव्वदीपासून नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता राहिला आहे. त्याचा ताप गेली ४५ वर्षे उतरलाच नाही. आमचे नेहमी मैत्रीपूर्ण वाद व्हायचे. त्याचे आपले तेच पालुपद. देशांतर्गत सर्व काही मार्केटवर सोपवले पाहिजे. राष्ट्रांच्या सीमा नकोत. जगात मुक्त व्यापार हवा. सरकारने अर्थव्यवस्थेतून बाजूला […]
]]>नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?
https://eprabuddhbharat.com/us-oil-hegemony-global-market-crisis/
Wed, 04 Mar 2026 09:49:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15922संजीव चांदोरकर स्वतःला पेट्रोलियम प्रॉडक्ट/ तेल/ गॅस याबाबत जवळपास स्वयंपूर्ण केलेली अमेरिका आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला आग लावत सुटली आहे…. ज्यात अनेक देश, विशेषतः तेलाच्या बाबतीत जवळपास पूर्णपणे आयातीवर अवलंबून असणारे भारतासारखे गरीब विकसनशील देश पुढची अनेक वर्षे होरपळून निघू शकतात.. २००० सालापर्यंत अमेरिकेला आपल्या एकूण गरजेच्या ६० टक्के तेल आयात करावे लागत होते. “शेल गॅस” […]
]]>मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे
https://eprabuddhbharat.com/is-a-language-truly-strong-if-its-speakers-arent-rethinking-marathi-power-and-political-economy/
Sat, 28 Feb 2026 09:31:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15841– संजीव चांदोरकर मराठी भाषा कोणतीही भाषा मजबूत होणे हे काय स्वान्त सुखाय उद्दिष्ट असू शकते का ? ती भाषा बोलणारे बहुसंख्य, आणि त्यांच्या पुढील पिढ्या भौतिक, वैचारिक, भावनिक सर्वार्थाने मजबूत होणे हा त्या भाषेच्या मजबूतपणाचा एकमेव निकष मानला पाहिजे ! व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल हे फक्त इंग्रजीतआणि कथा, कविता, […]
]]>एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-pm-modis-resignation-over-epstein-files-allegations-massive-protest-announced-at-mumbai-csmt-on-march-2/
Sat, 21 Feb 2026 16:30:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15644मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे. काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत विविध […]
]]>पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/congress-yet-to-respond-to-prakash-ambedkars-call-for-nationwide-protest-against-pm-modi/
Mon, 16 Feb 2026 12:14:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15517मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्राला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी देशव्यापी, कायदेशीर आणि शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी या पत्राद्वारे काँग्रेस […]