Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
March 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

परदेशी शक्तींकडे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत संवेदनशील माहिती असून, त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दबावात आणले जात आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॉम्प्राईज्ड झाले आहेत, असा महत्वपूर्ण दावा त्यांनी केला आहे. (Prakash Ambedkar)

सोशल मीडियावर ट्विट करत ते म्हणाले की, “मी बराच काळ सांगत आलो आहे की मोदी यांचे नेतृत्व स्वतंत्र राहिलेले नाही. परदेशी शक्ती त्यांच्या विरोधातील माहितीचा वापर करून स्वतःच्या हितासाठी निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत.”

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात दोन मोठी आंदोलनं आयोजित केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनांचा उद्देश हा मुद्दा जनतेसमोर मांडणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. (Prakash Ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत म्हटले की, “परकीय शक्तींच्या प्रभावामुळे मोदी यांचे नेतृत्व प्रभावित झाले आहे.” (Prakash Ambedkar)

दरम्यान, या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: bjpGlobalMaharashtranarendra modiPoliticalPrakash AmbedkaVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा

Next Post

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

Next Post
युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात
बातमी

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

by mosami kewat
July 27, 2026
0

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे...

Read moreDetails
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

July 27, 2026
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home