Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी

mosami kewat by mosami kewat
April 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी
       
Japan Earthquake : जपानमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाने उत्तर भाग हादरला असून, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला असून, सुमारे ३ मीटर (१० फूट) उंच लाटांचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

या भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये जाणवले. अनेक इमारती हलल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. भूकंपानंतर सुमारे ४० मिनिटांनी इवाटे प्रांतातील कुजी बंदरावर सुमारे ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंच लाटा आदळल्याची माहिती समोर आली आहे. (Japan Earthquake)

परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने किनारी तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आवाहन केले आहे. उंच भागात किंवा सुरक्षित आश्रयस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील आदेश मिळेपर्यंत तेथेच थांबण्याचे सांगण्यात आले आहे. त्सुनामीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. 

Tags: GlobalHigh AlertJapanJapan EarthquakeTsunami
Previous Post

राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल!

Next Post

एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

Next Post
एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home