Nepal Gen-Z Protest: नेपाळमध्ये Gen Z चा उद्रेक: बालेन शाह आणि सुदन गुरुंग यांच्या दोन पोस्ट्समुळे लाखो तरुण रस्त्यावर
नवी दिल्ली: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणाईने पेटून उठत केलेल्या अभूतपूर्व आंदोलनापुढे सरकारला अखेर नमते घ्यावे लागले आहे. या आंदोलनाचा ...