Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील १५ ते २० घरांच्या वस्तीवर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत ...