]]>
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/rajendra-patode-drought-relief-government-decision-farmers-crisis-vba/
Sun, 27 Sep 2026 05:37:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20360अकोला : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून सरकारने मोठी मदत करण्याचा आव आणला असला, तरी दुष्काळग्रस्तांच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी पडणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न आणि ग्रामीण रोजगाराचे संकट गंभीर असताना शासन निर्णय केवळ कागदी मलम पट्टी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी […]
]]>महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/maharashtra-women-and-girls-unsafe-amid-home-department-inaction-rajendra-patode-criticizes-devendra-fadnavis/
Fri, 04 Sep 2026 06:55:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20020मुंबई : मागील एका वर्षात राज्यात विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्यांबाबत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित आहेत. गृह खाते हप्तेखोरीत व्यस्त असल्याने गुन्हेगारावर वचक नसल्याने महिला आणि मुलीची हत्या आणि अत्याचार प्रकरणे प्रचंड वाढली आहेत. २०२५ मध्ये राज्यात […]
]]>ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल
https://eprabuddhbharat.com/thane-bullet-train-temporary-bridge-washed-away-vba-questions-government-over-construction-quality/
Wed, 15 Jul 2026 11:30:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18824ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर टीका करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. […]
]]>‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च
https://eprabuddhbharat.com/cag-flags-3541-crore-budget-overspend-in-maharashtras-ladki-bahin-scheme/
Mon, 13 Jul 2026 11:31:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18793मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजावाजा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या आर्थिक नियोजनातील आणि अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींवर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग – CAG) यांनी आपल्या ताज्या अहवालात बोट ठेवले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेवर बजेटच्या आर्थिक तरतुदीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१ कोटी रुपये जास्त खर्च केले असून, […]
]]>यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-demands-unconditional-farm-loan-waiver-for-yavatmal-farmers-warns-of-statewide-agitation/
Sat, 06 Jun 2026 09:00:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18058यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. मात्र, राज्यातील विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर शासन कर्जमाफीची फसवी घोषणा करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून काल, ५ जून २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र […]
]]>प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !
https://eprabuddhbharat.com/prabuddha-bharat-row-jitratna-patait-dares-cm-fadnavis-to-send-notice-amid-uddhav-meeting-controversy/
Sat, 25 Apr 2026 13:51:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17395मुंबई : प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने २२ एप्रिल रोजी रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ट्विटवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष दुजोरा दिल्याची चर्चा रंगली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही यावर उडवाउडवीचे […]
]]>भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी फडणवीसांना जबाबदार धरा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आयोगाकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/bhima-koregaon-dangal-fadnavis-jababdar-prakash-ambedkar-demand/
Fri, 24 Apr 2026 07:59:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17347पुणे : भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरावे, तसेच आवश्यक पुरावे सादर न केल्यास आयोगाने त्यांच्याविरोधात विपरीत निष्कर्ष (अॅडव्हर्स इन्फरन्स) काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे. या संदर्भात ॲड. आंबेडकर यांच्या वतीने आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात आला असून, शरद […]
]]>अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-maximum-security-for-ashok-kharat-questions-caste-angle-in-case/
Mon, 30 Mar 2026 05:55:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16663खरात यांना ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ द्या; मराठा की इतर जात? मुख्यमंत्र्यांना थेट सवाल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी अशोक खरात प्रकरणावर तीव्र भूमिका घेत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अशोक खरात यांना तात्काळ ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ देण्याची मागणी करत, त्यांच्या सुरक्षेबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक […]
]]>पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-pune-press-meet-strong-stand-on-obc-issues-plans-to-meet-chief-justice-with-obc-leaders/
Sat, 28 Mar 2026 13:38:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16656पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील कारवाई आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद पुण्यातील न्युक्लिअस मॉल येथे पार पडली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या प्रकारे विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती (एससी, एसटी) विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास […]