]]>
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या
https://eprabuddhbharat.com/terror-plot-foiled-in-delhi-ieds-hidden-in-toy-cars-four-arrested-across-states/
Sun, 19 Apr 2026 06:19:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17244Delhi News : राजधानी दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आला असून, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळेत कारवाई करत हा गंभीर डाव हाणून पाडला आहे. खेळण्याच्या कारमध्ये आयईडी (IED) स्फोटके लपवून साखळी स्फोट घडवण्याची योजना तयार करण्यात आली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रासह तीन वेगवेगळ्या राज्यांतून चार संशयितांना अटक […]
]]>Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार
https://eprabuddhbharat.com/lok-sabha-seats-expansion-womens-reservation-house-may-rise-to-816-members-by-2029/
Wed, 25 Mar 2026 09:54:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16530Lok Sabha Seats : केंद्र सरकारकडून लोकसभेच्या रचनेत मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ५४३ सदस्यांची असलेली लोकसभा पुढील काळात तब्बल ८१६ सदस्यांची होऊ शकते, असा प्रस्ताव चर्चेत आहे. या संभाव्य बदलामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश म्हणजे सुमारे २७३ जागा राखीव ठेवण्याचाही विचार सुरू आहे. ही नवी रचना २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून लागू होऊ शकते. […]
]]>दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू
https://eprabuddhbharat.com/delhi-building-fire-palam-9-killed-family/
Wed, 18 Mar 2026 09:53:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16374दिल्ली : दिल्लीतील पालम परिसरात बुधवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. एका बहुमजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. या घटनेत त्या कुटुंबातील तीन लहान मुलांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, तर आणखी तीन जण गंभीररीत्या भाजले गेले. आग इतकी भीषण होती की, काही लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली. या […]
]]>UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !
https://eprabuddhbharat.com/ugc-equity-rules-obc-inclusion-mandal-era-opposition-returns/
Thu, 29 Jan 2026 11:22:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14850– राजेंद्र पातोडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समानता कायद्यात ओबीसींचा समावेश होताच त्याला देशभर विरोध सुरू झाला आहे. १९९० च्या काळातील ओबीसी आरक्षणाच्या अधिकाराविरुद्ध मंडल विरुद्ध कमंडल वाद पेटविणारे संघ आणि भाजपवाले ह्यांनी देशात पुन्हा ओबीसी विरुद्ध मिडिया, संघटना आणि धर्मगुरु ह्यांना विरोधात उभे केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) आपल्या ‘Promotion of Equity’ (समानता प्रोत्साहन) […]
]]>नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय
https://eprabuddhbharat.com/massive-explosion-near-red-fort-in-new-delhi-ten-dead-terror-angle-suspected/
Mon, 10 Nov 2025 16:39:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11908नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लाल किल्याजवळ सायंकाळी ६.५२ मिनिटांनी भीषण स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या होत्या. हा स्फोट इतका मोठा होता की, यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली […]
]]>Shubhanshu Shukla : ‘अॅक्झिअम-४’ मोहीमेतील पायलट शुभांशु शुक्ला यांचे भारतात शानदार स्वागत
https://eprabuddhbharat.com/shubhanshu-shukla-axiom-4-mission-pilot-shubhanshu-shukla-receives-a-grand-welcome-in-india/
Mon, 18 Aug 2025 08:31:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9090नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ इतिहासात आज एका नव्या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नासाच्या ‘अॅक्झिअम-४’ या यशस्वी अंतराळ मोहिमेचे पायलट शुभांशु शुक्ला यांचे आज पहाटे अमेरिकेतून भारतात आगमन झाले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उजळले आहे. शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला (International Space […]
]]>दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या
https://eprabuddhbharat.com/delhi-schools-receive-fourth-consecutive-day-of-bomb-threats/
Sat, 19 Jul 2025 07:55:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7881नवी दिल्ली : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळणं सुरूच आहे. आज पुन्हा पश्चिम विहार आणि रोहिणी सेक्टर 3 मधील अभिनव पब्लिक स्कूलला बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. या माहितीनंतर तातडीने अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी पोहोचली असून, शाळांमध्ये कसून शोधमोहीम सुरू आहे.गेल्या सोमवारपासून दिल्लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा हा […]
]]>दिल्ली सरकारला लाज वाटली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ab-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80/
Wed, 04 Jun 2025 11:19:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6445मुंबई – हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे ही पद्धत बंद झाली आहे. ही प्रथा अमानवी असल्याचे अनेकवेळा सांगितले गेले आहे. तरीही दिल्ली शहरात राजरोस आजही हाताने गटार साफ केले जात असून, हाताने मैला साफ केला जात असल्याचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर दिल्ली सरकारच्या सामाजिक बांधकाम […]
]]>केजरीवाल यांची अटक ही दडपशाही!
https://eprabuddhbharat.com/kejriwals-arrest-is-oppression/
Fri, 22 Mar 2024 14:33:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5571‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ॲड. आंबेडकर म्हणाले की, कोर्टाने पहिल्यांदा ठरवलं […]