Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

mosami kewat by mosami kewat
July 19, 2025
in बातमी
0
दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

       

‎नवी दिल्ली : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळणं सुरूच आहे. आज पुन्हा पश्चिम विहार आणि रोहिणी सेक्टर 3 मधील अभिनव पब्लिक स्कूलला बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. या माहितीनंतर तातडीने अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी पोहोचली असून, शाळांमध्ये कसून शोधमोहीम सुरू आहे.
‎
‎गेल्या सोमवारपासून दिल्लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा हा सलग चौथा दिवस आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे. या धमक्यांमुळे शाळा प्रशासनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि खबरदारी म्हणून सर्व शाळा रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
‎
‎आतापर्यंत कोणत्याही शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‎पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शाळांना एकाच ईमेल आयडीवरून धमक्या मिळाल्या आहेत. सध्या पोलीस ईमेल पाठवणाऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत.
‎
‎शाळा प्रशासनाने पालकांना सोशल मीडियाद्वारे या परिस्थितीची माहिती दिली आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत असल्या तरी, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. दिल्लीतील शाळांना मिळत असलेल्या या सलग धमक्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.


       
Tags: consecutivedelhischoolThreats
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जैनापूर शिरवळ येथे उद्घाटन

Next Post

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

Next Post
मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home