युद्धाच्या कथा पाहणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना रोमांचकारी असू शकतात. पण …. ज्यांना किमती मोजाव्या लागणार असतात त्यांच्यासाठी?
संजीव चांदोरकर (२५ जुलै २०२५)युक्रेनची केस स्टडी जे प्रत्यक्ष युद्ध लढतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्थातच त्याची न मोजता येणारी ...