VBA Aurangabad : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ हटवला
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रवेशद्वारावर जिल्हा माहिती अधिकारी यांच्यावतीने आणीबाणी चा प्रसंग दाखविण्यासाठी एक फोटो प्रदर्शन भरविण्यात आले. ...