सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढाईला यश! दंडाची रक्कम परत, ‘री-इंटर्नल’ परीक्षा रद्द; व्ही.एन.पाटील लॉ महाविद्यालयाचा निर्णय
औरंगाबाद : नवलभाऊ प्रतिष्ठानचे व्ही. एन. पाटील लॉ महाविद्यालय प्रशासनाने उपस्थितीच्या नियमांमुळे लावलेला दंड परत करण्याचा आणि पुनः अंतर्गत (री-इंटर्नल) ...