]]>
चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-dr-b-r-ambedkar-jayanti-in-chandrapur-with-enthusiasm/
Wed, 15 Apr 2026 05:47:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17140चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी, जिल्हा चंद्रपूर (पश्चिम) यांच्या वतीने जिल्हा पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी तावाडे होते. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, शादाब शेख, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद निमगडे साहेब, दिव्यकुमार बोरकर साहेब, अश्विनाश […]
]]>अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप
https://eprabuddhbharat.com/vba-akkalkot-marks-ambedkar-phule-basaveshwar-jayanti-with-student-aid-and-social-initiatives/
Wed, 15 Apr 2026 04:56:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17135Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना महाप्रसादही देण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
https://eprabuddhbharat.com/traffic-diversions-announced-in-dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrations-across-pune-and-pimpri-chinchwad/
Mon, 13 Apr 2026 14:15:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17115पुणे : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीम जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील अनेक भागांत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या दिवशी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला […]
]]>जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-chhatrapati-shivaji-maharaj-jayanti-with-enthusiasm-in-jalna/
Thu, 19 Feb 2026 15:27:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15594जालना : शहरातील अंबड चौफुली व मंठा बायपास रोड परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके […]
]]>वंचित बहुजन आघाडीचे निवडणुकीत जोरदार पुनरागमन; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, औरंगाबादमध्ये फटाक्यांची आतिषबाजी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-makes-strong-comeback-in-local-body-elections-firecracker-celebrations-in-aurangabad/
Mon, 22 Dec 2025 07:18:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13187औरंगाबाद : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी औरंगाबाद पश्चिम तालुका व जिल्ह्याच्या वतीने तिसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव वंचित बहुजन आघाडीच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे […]
]]>औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार
https://eprabuddhbharat.com/aurangabad-bhimsagar-buddha-leni-dhammachakra-pravartan-day-celebration/
Fri, 03 Oct 2025 10:21:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10788औरंगाबाद : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद येथील बुद्ध लेणी परिसरात सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांतील लाखो उपासक-उपासिकांनी तथागत गौतम बुद्ध आणि धम्माची दीक्षा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोभावे स्मरण करत जयजयकार केला. जनसागर, सेवाभाव आणि अंधारलेली वाट दरवर्षीप्रमाणेच बुद्ध लेणी परिसर या दिवशी खास नटला होता. परिसरामध्ये शेकडो पुस्तकांची दुकाने […]