वंचित बहुजन आघाडीचे निवडणुकीत जोरदार पुनरागमन; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, औरंगाबादमध्ये फटाक्यांची आतिषबाजी
औरंगाबाद : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश संपादन केले ...






