]]>
बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
https://eprabuddhbharat.com/dalit-internal-conflict-buddhist-vs-non-buddhist-maharashtra/
Tue, 14 Apr 2026 12:35:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17132– कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे, त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षांत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगावमध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष, गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असे संघर्ष दिसले; पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे […]
]]>महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत
https://eprabuddhbharat.com/samrat-ashoka-buddhist-heritage-maurya-empire-india-history/
Fri, 27 Mar 2026 11:27:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16610– सरोजिनी गांजरे लभाने सम्राट अशोक यांचे नाव भारत देशामध्ये सर्वप्रथम घेतल्या जाते, कारण देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या अशा संस्कृतीशी जोडलेली त्यांची नाळ आहे. भारत देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आणि देशाची राजमुद्रा ही अशोक राजाची या देशाची ओळख करून देते. असा हा प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या नावापुढे ‘देवांना प्रिय’ अशी उपाधी लावण्यात येते. मौर्य […]
]]>जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
https://eprabuddhbharat.com/bmc-demolition-at-buddha-vihar-in-jai-bhim-nagar-powai-sparks-protest-vba-workers-detained/
Mon, 16 Mar 2026 17:28:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16312मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन छेडले. बुद्ध विहारावर सुरू असलेल्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे […]
]]>परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/10-day-sramaner-bhante-p-dhammanandji-guides-participants/
Fri, 13 Mar 2026 06:15:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1621710 दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप परभणी : भारतीय बौद्ध महासभा, परभणी जिल्हा दक्षिण तसेच पूर्णा तालुका व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा शहरात दिनांक १ मार्च ते १० मार्च दरम्यान दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १० मार्च रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार […]
]]>औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/world-buddhist-dhamma-conference-2026-begins-in-aurangabad-with-global-participation-and-guidance-inspired-by-dr-b-r-ambedkar/
Sat, 28 Feb 2026 11:07:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15844औरंगाबाद: भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र भिमटेकडी यांच्या वतीने आयोजित जागतिक बौद्ध धम्मपरिषद २०२६ चा शानदार प्रारंभ विश्वशांती बुद्ध विहार, भिमटेकडी येथे झाला आहे. या परिषदेसाठी भारत आणि जगातील तब्बल ३० देशांतील पूजनीय बौद्ध भिक्खू आणि भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून, संपूर्ण परिसर धम्ममय झाला आहे. ही परिषद २६ फेब्रुवारीपासून सुरू झाली […]
]]>अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार
https://eprabuddhbharat.com/akola-spread-buddhas-dhamma-to-every-household-to-build-an-ideal-society-says-vijay-chaurapagar/
Fri, 13 Feb 2026 05:52:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15437अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय चौरपगार यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अमरावती विभागीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. […]
]]>हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/16th-buddhist-dhamma-parishad-concludes-with-enthusiasm-at-haregav-in-presence-of-dr-b-r-ambedkar/
Wed, 17 Dec 2025 07:07:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12978श्रीरामपूर : “न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश देणाऱ्या हरेगाव (ता. श्रीरामपूर) या स्वाभिमान भूमीत १६ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा अहमदनगर (उत्तर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. १० दिवसीय श्रामनेर शिबिराचा प्रारंभ या महोत्सवाचा […]
]]>औरंगाबाद येथे धम्म सोहळ्याला भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती!
https://eprabuddhbharat.com/dr-bhimrao-ambedkar-attends-grand-dhamma-ceremony-in-aurangabad/
Mon, 20 Oct 2025 08:43:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11322औरंगाबाद : भारतीय बौद्ध महासभेचे आंबेडकर यांनी रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी औरंगाबाद येथील ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन येथे आयोजित एका भव्य धम्मसोहळ्याला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम भिक्खू करूणानंद थेरो यांच्या महाथेरो समारंभ व कठिण चीवरदान धम्मसोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी हजेरी लावली होती. भीमराव आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित […]
]]>आम्रपाली बुद्ध विहार जागृती नगर, कुर्ला येथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन
https://eprabuddhbharat.com/new-branch-of-bharatiya-bauddha-mahasabha-established-at-historic-amrapali-buddha-vihar-kurla/
Sat, 18 Oct 2025 08:46:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11271कुर्ला : जागृती नगर, कुर्ला (पूर्व) येथील ऐतिहासिक आम्रपाली बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली आहे. सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वी सूर्यपुत्र यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्ध विहाराची स्थापना झाली होती. स्थापनेपासूनच येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कुर्ला परिसरातील सर्वात मोठी डॉ. बाबासाहेब […]