वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश! भुसावळमधील ५,००० बेघर कुटुंबांना मिळणार हक्काचे घर
भुसावळ : रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवल्यामुळे बेघर झालेल्या ५,००० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. ...