]]>
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-raises-farmers-distress-caste-abolition-and-electoral-rights-issues-at-akola-dhamma-melava/
Thu, 22 Oct 2026 04:14:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20584ॲड. प्रकाश आंबेडकर : दिवाळीआधी सरकारने मदतीची आकडेवारी जाहीर करावी अकोला : गेली 42 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या अकोल्यातील धम्म मेळाव्याल लाखोंचा जनसागर उसळला. उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित करत देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार कुंभमेळ्यातील लोकांची सोय […]
]]>इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/mumbai-vba-jan-andolan-support-of-iran-csmt-anjalitai-ambedkar/
Thu, 01 Oct 2026 12:47:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20446 मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ‘जनआंदोलन’ करण्यात आले. दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती. या जनआंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक […]
]]>‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/anjali-tai-ambedkar-addresses-gathering-at-buddha-statue-installation-in-kavtha-shelu-akola-emphasizes-compassion-education-and-social-justice/
Mon, 21 Sep 2026 10:19:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20299अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना करुणा, प्रज्ञा, शिक्षण, सामाजिक न्याय आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण यावर भाष्य केले. यावेळी पूज्य भंते राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाट, […]
]]>दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/vba-national-leader-prof-anjali-tai-ambedkar-pays-condolence-visit-to-late-narayanrao-jadhavs-family-in-malkapur/
Sun, 06 Sep 2026 06:20:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20075बुलढाणा: मलकापूर तालुक्यात भारिपचे माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत नारायणराव जाधव यांचे निधन झाले. नारायण जाधव हे मातंग समाजातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या दुःखद निधनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मलकापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. नारायणराव जाधव यांनी १९८४ च्या काळात भारिपचे बुलढाणा […]
]]>गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती!
https://eprabuddhbharat.com/akolas-eco-friendly-ganeshotsav-20000-students-create-shadu-clay-ganesh-idols-in-presence-of-anjali-ambedkar/
Fri, 04 Sep 2026 10:51:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20034अकोला : गणेशोत्सवाची परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा अनोखा उपक्रम शुक्रवारी अकोला शहरात पार पडला. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प केला. शहरातील चार ठिकाणी एकाचवेळी झालेल्या या भव्य कार्यशाळेमुळे अकोल्याच्या सामाजिक व पर्यावरणीय चळवळीला नवी दिशा मिळाली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या […]
]]>शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-questions-silence-of-progressives-over-sharad-pawar-rss-political-alliance/
Sun, 30 Aug 2026 13:52:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19936मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप-आरएसएस यांच्यातील अलीकडच्या राजकीय जवळिकीवरून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुरोगामी आणि स्त्रीवादी विचारसरणीच्या समर्थकांवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत राजकीय भूमिकांमधील कथित दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना उघडपणे पाठिंबा […]
]]>अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक
https://eprabuddhbharat.com/anjali-tai-ambedkar-leads-dhammachakra-pravartan-din-planning-meeting-in-akola/
Sun, 16 Aug 2026 11:57:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19529अकोला : भारतीय बौद्ध महासभा शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या नियोजनासाठी संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि पी. जे. वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. दरवर्षी विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. […]