]]>
पेपरफुटीविरोधात अहिल्यानगरमध्ये सम्यक विद्यार्थी संघटनेचे तीव्र आंदोलन; शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/ahilyanagar-student-protest-against-paper-leak-demand-resignation-of-education-minister-dada-bhuse/
Fri, 03 Jul 2026 09:56:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18639अहिल्यानगर: नीट (NEET-UG) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील लागोपाठ समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे आणि पेपरफुटीमुळे परीक्षार्थी व पालकांमध्ये सध्या प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आणि विद्यार्थ्यांवर निर्माण झालेल्या मानसिक ताणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली, वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शहरात दिल्ली गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. कष्टकऱ्यांच्या […]
]]>वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक
https://eprabuddhbharat.com/vba-spokesperson-adv-arun-jadhav-leads-meeting-on-nomadic-denotified-tribes-issues-in-ahilyanagar/
Fri, 19 Jun 2026 08:27:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18329अहिल्यानगर : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसीलदार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने उमाताई जाधव, संतोष भोसले यांच्यासह […]
]]>अहमदनगर पोलीस प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vba-calls-jan-akrosh-dharna-against-ahilyanagar-police-on-may-11/
Tue, 28 Apr 2026 06:55:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17447अहमदनगर: जिल्ह्यातील वंचित समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांच्या कथित तांत्रिक फसवणुकीचा आणि पुरावे दडवण्याच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी रविवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर “जन आक्रोश धरणे आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने पोलीस […]
]]>गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!
https://eprabuddhbharat.com/rajgruha-meeting-prakash-ambedkar-backs-bhingar-residents-in-alleged-land-scam-row/
Wed, 04 Mar 2026 12:47:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15931भिंगार यशवंत नगर डेअरी फार्ममधील बोगस जमीन विक्रीविरोधात बाळासाहेब आंबेडकरांचा थेट मैदानात उतरण्याचा इशारा अहिल्यानगर : भिंगार येथील यशवंत नगर डेअरी फार्म, केकती (स.नं. १४, १६ व २१८) मधील जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री व्यवहाराने आता राज्यस्तरीय स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि गरिबांच्या घरांना संरक्षण मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश […]
]]>मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-probe-into-ahilyanagar-gram-panchayats-for-failing-to-utilize-15-sc-development-fund/
Fri, 20 Feb 2026 16:01:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15619अहिल्यानगर: जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी गेल्या तीन वर्षांपासून खर्च न झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रश्नी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष भंडारी यांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय? […]
]]>छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे
https://eprabuddhbharat.com/yogesh-sathe-chhatrapati-shivaji-maharaj-is-a-symbol-of-unity-not-division/
Thu, 19 Feb 2026 08:33:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15577अहिल्यानगर: “छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाला तोडणारे नव्हे, तर जोडणारे ‘ऐक्याचे’ प्रतीक आहेत. ज्या काळात माणुसकी पायदळी तुडवली जात होती, त्या काळात महाराजांनी अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र गुंफून विश्वासाचे स्वराज्य निर्माण केले,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले. वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या […]
]]>चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी; वंचित बहुजन आघाडीचे मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
https://eprabuddhbharat.com/black-diwali-protest-with-chutney-bhakri-outside-mla-monika-rajale-residence-by-vanchit-bahujan-aaghadi/
Tue, 21 Oct 2025 12:42:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11357अहिल्यानगर : शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. २१) चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने तसेच ओला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव-पाथर्डीच्या भाजप […]
]]>Ahilyanagar : शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गावप्रमुखांची बैठक संपन्न
https://eprabuddhbharat.com/meeting-of-village-heads-of-vanchit-bahujan-aaghadi-held-in-shevgaon-taluka/
Sat, 11 Oct 2025 18:14:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11100अहिल्यानगर : शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गाव प्रमुखांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित शेवगाव येथील बंधन लॉन्स येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख हे होते. यावेळी प्रा किसन चव्हाण यांनी सखोल असे मार्गदर्शन करून, सोमवार दि 13 ऑक्टोबर रोजी […]
]]>कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा
https://eprabuddhbharat.com/74-year-old-lingayat-woman-denied-funeral-rights-in-koregaon-body-placed-outside-tehsil-office-by-vanchit-bahujan-aaghadi-in-protest/
Mon, 29 Sep 2025 07:38:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10617कोरेगाव : कोरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंगायत समाजाच्या ७४ वर्षांच्या पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेच्या अंत्यविधीस गावातील काही धनाढ्य व प्रभावशाली व्यक्तींनी विरोध केला. या प्रकारामुळे संतप्त नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पार्वतीबाईंचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या दारात आणून न्यायाची मागणी केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत, संबंधितांनी तहसील कार्यालयात […]