]]>
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadis-follow-up-succeeds-collector-directs-microfinance-firms-to-stop-harassing-borrowers-over-loan-recovery/
Wed, 04 Nov 2026 06:53:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20811औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणाऱ्या कर्जवसुलीच्या त्रासाविरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. […]
]]>दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर
https://eprabuddhbharat.com/vba-demand-for-independent-water-supply-schemes-for-drought-affected-dalit-settlements/
Tue, 03 Nov 2026 06:02:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20785अकोला : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अपुरा पाऊस, भूजल पातळीत झालेली घट आणि विहिरी व बोअरवेलमधील आटत चाललेले पाणीस्रोत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अनेक वस्त्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, महिला, वृद्ध, विद्यार्थी […]
]]>व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान
https://eprabuddhbharat.com/drought-crisis-microfinance-digital-lending-companies-exploit-poor-borrowers/
Sat, 31 Oct 2026 06:39:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20773– संजीव चांदोरकर दुष्काळ पडला ( किंवा कोणतीही गंभीर नैसर्गिक आपत्ती आली ) की मागोमाग कर्जाचा महापूर आलाच म्हणून समजा ! अवर्षण , दुष्काळ, मान टाकणारे प्राणिविश्व यांची खबर शासन यंत्रणेला कदाचित उशिरा मिळेल, पण आकाशात घिरट्या घालणाऱ्या , तीक्ष्ण नजरेच्या गिधाडांना लवकर लागते अपेक्षेप्रमाणे शुष्काळग्रस्त भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांची गिधाडे, त्यांच्याकडे वॉलस्ट्रीट, दलाल स्ट्रीट […]
]]>माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
https://eprabuddhbharat.com/vba-to-support-chandrakant-shinde-family-take-responsibility-for-daughters-education/
Tue, 27 Oct 2026 08:51:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20680नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले. आणि त्यांच्या […]
]]>रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा
https://eprabuddhbharat.com/rajendra-patode-questions-night-drone-survey-over-drought-affected-villages-demands-transparency-from-maharashtra-government/
Tue, 29 Sep 2026 06:39:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20413दुष्काळी सर्व्हेचा उद्देश, आदेश आणि संकलित माहिती सरकारने जाहीर करावी — राजेंद्र पातोडे मुंबई : राज्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या बातम्या समोर येत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात गावांवर ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या या सर्व्हेचा नेमका उद्देश काय आहे, हा सर्व्हे कोणाच्या आदेशाने केला जात आहे आणि […]
]]>या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ?
https://eprabuddhbharat.com/government-accountability-public-policy-neoliberalism-public-interest-governance-responsibility/
Sun, 27 Sep 2026 06:38:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20364– संजीव चांदोरकर दुष्काळ का पडला तर अल निनो मुळे ( अल निनो च्या जाहिराती तर किती महिन्यापासून लागल्या होत्या, काय तयारी केली होती राज्य सरकारने? त्या हजारी कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पीक विमा कंपन्या कोठे बिळात जाऊन लपल्या आहेत ? कोण जाब विचारणार त्यांना शेतकरी का शासन? ) आयआयटी सारख्या उच्चशिक्षण संस्थेतील विद्यार्थी आत्महत्या […]
]]>दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/rajendra-patode-drought-relief-government-decision-farmers-crisis-vba/
Sun, 27 Sep 2026 05:37:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20360अकोला : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून सरकारने मोठी मदत करण्याचा आव आणला असला, तरी दुष्काळग्रस्तांच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी पडणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न आणि ग्रामीण रोजगाराचे संकट गंभीर असताना शासन निर्णय केवळ कागदी मलम पट्टी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी […]
]]>शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!
https://eprabuddhbharat.com/farmer-loan-waiver-vs-corporate-loan-write-offs-government-faces-questions-over-9-87-lakh-crore-write-offs-and-transparency/
Mon, 21 Sep 2026 07:08:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20285– राजेंद्र पातोडे मागील १२ वर्षांत उद्योगपतींची तब्बल ९० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ अथवा राइट-ऑफ झाल्याचे दिसत आहे; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आला की सरकारला लकवा मारला जातो. म्हणजेच कर्ज बँकेच्या ताळेबंदातून वजा केले जाते; मात्र कर्जदाराची देयता संपत नाही, अशी सरकारची भूमिका असली तरीही ही शब्दाची खेळी आहे. मोठ्या उद्योग क्षेत्रातील राइट ऑफ […]
]]>मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/manwath-drought-declaration-farmers-demand-rs-75000-per-hectare-aid-vba-tehsildar-memorandum/
Mon, 07 Sep 2026 14:46:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20122परभणी: यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे मानवत तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भूमिहीन शेतमजूर, बलुतेदार, कारागीर, छोटे व्यावसायिक तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये […]