Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 30, 2024
in बातमी
0
मोदी मौत का सौदागर
       

RTE इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुन्हा सुरू होणार !

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने RTE इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुन्हा चालू करण्याबाबत शिक्षण अधिकारी यांना अर्ज दिले होते. त्यांनी गांभीर्यपूर्वक आपल्या 250 अर्जाचा विचार करून त्यांनी पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश करून घेतला असल्याची माहिती वंचितचे ईशान्य मुंबई कोषाध्यक्ष शिवराम वाघमारे यांनी दिली.

त्याचप्रमाणे या अर्जाची प्रत घेऊन काही लोकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे या अर्जाचा कोर्टाने सुद्धा सहानुभूती पूर्वक विचार करून शासनाला पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 14 मे पासून चालू होणार आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या कामाला यश आले आहे .


       
Tags: mumbaiRTEVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जितेंद्र आव्हाडांचा कृतीचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध

Next Post

मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नको

Next Post
मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नको

मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नको

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ऐतिहासिक विजय! भारतीय स्क्वॉश संघाने रचला इतिहास; हॉंगकॉंग संघाचा पराभव करत २०२५ चा विश्वचषक जिंकला!
बातमी

ऐतिहासिक विजय! भारतीय स्क्वॉश संघाने रचला इतिहास; हॉंगकॉंग संघाचा पराभव करत २०२५ चा विश्वचषक जिंकला!

by mosami kewat
December 15, 2025
0

चेन्नई : भारतीय स्क्वॉश संघाने २०२५ च्या स्क्वॉश विश्वचषकाचे (Squash World Cup) विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. चेन्नईतील एक्सप्रेस एव्हेन्यू...

Read moreDetails
वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन-मेस्सीची ऐतिहासिक भेट; चाहत्यांचा जल्लोष!

वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन-मेस्सीची ऐतिहासिक भेट; चाहत्यांचा जल्लोष!

December 14, 2025
नारेगाव येथे कब्रस्तानच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत आमरण उपोषण

नारेगाव येथे कब्रस्तानच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत आमरण उपोषण

December 14, 2025
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

December 14, 2025
पुण्यातील राजकीय चित्र बदलणार;  भाजपविरोधात जनतेचा जनआक्रोश ठरणार – वंचित बहुजन आघाडी

पुण्यातील राजकीय चित्र बदलणार;  भाजपविरोधात जनतेचा जनआक्रोश ठरणार – वंचित बहुजन आघाडी

December 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home