Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीचे यश; सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना मिळणार बार्टीची फेलोशीप !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 30, 2023
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडीचे यश; सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना मिळणार बार्टीची फेलोशीप !
       

पुणे : सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप बार्टी प्रशासनाकडून मंजूर करून घेण्यात वंचित बहुजन युवा आघडीला यश आले आहे. आर्थिक बजेट करीता सकारात्मक प्रस्ताव देखील बार्टीच्या वतीने शासनास पाठविण्यात आला.वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात बार्टीच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

मागील शंभर दिवसांहून अधिक दिवस बार्टी फेलोशीप मिळावी म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद बार्टी प्रशासनाकडून मिळत नव्हता या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पोलीस प्रशासनाची दादागिरी देखील येथे पाहण्यात आली. पत्र देऊन आणि परवानगी घेऊन आंदोलन करण्यात आले असतानाही पोलिसांनी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कलम १४४ लागू आहे काय? परवानगी घेऊन हे आंदोलन सुरू असताना तुम्ही असे वर्तन कसं करू शकता असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना केला.

यावेळी राज्य कार्यकारी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरेपाटील ,राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी,राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.अफरोज मुल्ला , तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर ,पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड सर्व अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Rajendra PatodeVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

वंचित युवा आघाडीचा दणका ; बार्टी प्रशासनाने भोजन ठेका केला रद्द!

Next Post

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कलश पुजनचा कार्यक्रम ‘वंचित’ च्या युवा आघाडीने हाणून पाडला !

Next Post
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कलश पुजनचा कार्यक्रम ‘वंचित’ च्या युवा आघाडीने हाणून पाडला !

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कलश पुजनचा कार्यक्रम 'वंचित' च्या युवा आघाडीने हाणून पाडला !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी
बातमी

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

by mosami kewat
March 31, 2026
0

जालना : शहरातील अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (३० मार्च) विशेष...

Read moreDetails
Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

March 31, 2026
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

March 31, 2026
अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही - अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; 'वंचित'च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

March 31, 2026
माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

March 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home