Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई

mosami kewat by mosami kewat
July 19, 2026
in बातमी, सामाजिक
0
सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई
       
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक शाळांच्या ५०० मीटर परिसरात विद्यार्थ्यांना लक्ष्य करून आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थ तसेच कॅफीनयुक्त पेये आणि इतर पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही अन्न व औषध प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tags: FDA MaharashtraMaharashtra
Previous Post

आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

Next Post

पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

Next Post
पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 
बातमी

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
August 9, 2026
0

मुंबई : महाराष्ट्रात पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये तसेच पोलीस भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि...

Read moreDetails
लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

August 8, 2026
भिंतीपलीकडचा 'भूतान'

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

August 8, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे 'मंडल विजय दिवस' उत्साहात साजरा

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

August 8, 2026
८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

August 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home