Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेवगावात जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा; क्रांती चौकात रास्ता रोको

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेवगावात जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा; क्रांती चौकात रास्ता रोको
       
शेवगाव : दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी (दि. २०) शेवगाव शहरातील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक तसेच शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. लोकशाही आणि संविधानमानणारे पक्ष आणि संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, परिस्थिती सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त तैनात केला होता.

Tags: MaharashtraNEET Paper LeakNEET ProtestPoliticalShevgaonVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अन्यायकारक प्रशासनाचा अहंकार चक्काचूर; उल्हासनगरमधील ३१ कुटुंबे अन् मशिदीवरील कारवाईची नोटीस वंचित बहुजन आघाडीमुळे मागे

Next Post

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Next Post
विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल
बातमी

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

by mosami kewat
September 3, 2026
0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी...

Read moreDetails
वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

September 3, 2026
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

September 3, 2026
पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

September 3, 2026
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home