Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा!

mosami kewat by mosami kewat
February 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा!
       
बुलढाणा: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सर्रास होणारी अवैध गुटखा विक्री, जीवघेणी वाळू वाहतूक आणि वाढती दारू विक्री यामुळे तालुक्यातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले. अवैध व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे, तर भरधाव वाळू वाहतुकीमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे, अशी चिंता तालुकाध्यक्ष प्रवीण विरघट यांनी यावेळी व्यक्त केली. प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याप्रसंगी विनोद सावदेकर, कैलास दाभाडे, पंडित परघरमोर यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: BuldhanacollegeMaharashtraPoliticalschoolstudentVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

Next Post

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

Next Post
‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

'मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?' प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
बातमी

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

by mosami kewat
March 2, 2026
0

मोदी हटाव, देश बचाव; एपस्टीन फाइल्स,  व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित...

Read moreDetails
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

March 2, 2026
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

March 2, 2026
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026
Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

March 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home