Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सातारा, जालन्याचा उमेदवार वंचितकडून जाहीर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 1, 2024
in राजकीय
0
सातारा, जालन्याचा उमेदवार वंचितकडून जाहीर
       
धनगर समाज बांधवांचे नेतृत्व होणार बळकट

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, त्यांनी २ धनगर समाजातील उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये साताऱ्यातून मारुती जानकर आणि जालन्यामधून प्रभाकर बकले यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने मीडिया हॅंडलवर देण्यात आली आहे.

यामुळे धनगर समाजातील प्रश्नांना सोडवण्याचा मार्ग खूला झाला असून, वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे स्वागत धनगर बांधवांकडून करण्यात येत आहे. तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच स्तरातील जनतेला सोबत घेऊन जाण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार वंचित, शोषित समूहांना उमेदवारी देण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. याचबरोबर, या निर्णयामुळे धनगर समाजाची ताकद वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार असल्याने या ठिकाणची लढत निर्णायक ठरणार आहे.

Tags: MaharashtraParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Next Post

अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

Next Post
अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बार्शिटाकळीत राष्ट्रवादीला धक्का! माजी शहराध्यक्ष  चक्रधर राऊत यांच्यासह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश
बातमी

बार्शिटाकळीत राष्ट्रवादीला धक्का! माजी शहराध्यक्ष चक्रधर राऊत यांच्यासह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

by mosami kewat
November 5, 2025
0

अकोला : बार्शिटाकळी शहरात एक महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच समता परिषदेचे शहराध्यक्ष चक्रधर राऊत यांनी...

Read moreDetails
बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन

बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन

November 5, 2025
कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

November 5, 2025
अनुसूचित जाती जमाती राखीव पदे वगळून होणारी राज्यातील पोलिस शिपाई भरती रद्द करा – वंचित बहुजन युवा आघाडी

अनुसूचित जाती जमाती राखीव पदे वगळून होणारी राज्यातील पोलिस शिपाई भरती रद्द करा – वंचित बहुजन युवा आघाडी

November 5, 2025
शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर!

शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर!

November 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home