अकोला : मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. या भेटी दरम्यान धनंजय देशमुख कुटुंबीयांनी संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी माहिती दिली.