Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

mosami kewat by mosami kewat
April 11, 2026
in बातमी, राजकीय
0
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याण : शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, रिपब्लिकन सेनेतील काही सक्रिय कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

सामाजिक आणि राजकीय भूमिकेत बदल करत, या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

Also Read : Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये बाबुशेट तलाठी, ललिता आखाडे, विनोद रोकडे, वंदना नाईकनवरे, पल्लवी दोंदे, संतोष बागुल, अशोक कांबळे, संजय चंदने, पंडित जगताप, प्रतिक्ष सोनवणे आणि चंद्रकांत मोरे यांचा समावेश आहे.

प्रवेशाच्या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. (Vanchit Bahujan Aghadi)

Also Read : सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

या प्रवेशामुळे कल्याण परिसरात वंचित बहुजन आघाडीला नवी ऊर्जा मिळाल्याचे बोलले जात असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: KalyanMaharashtrapoliticosVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

Next Post

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Next Post
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
बातमी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 11, 2026
0

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

Read moreDetails
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 11, 2026
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

April 11, 2026
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home