Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

mosami kewat by mosami kewat
April 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

पुणे : शहरातील रिपब्लिकन सेनेला मोठा धक्का बसला असून पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले आहेत. सतीश दीपक साबळे (पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष, रिपब्लिकन वाहतूक सेना) आणि अजय नवनाथ साळवे (पुणे शहर कार्याध्यक्ष, रिपब्लिकन वाहतूक सेना) यांनी अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला शहरात बळकटी मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Also Read : बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, नव्याने पक्षात दाखल झालेल्या सतीश साबळे आणि अजय साळवे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Tags: MaharashtraPoliticpuneVanchit Bahujan Aghadi
Previous Post

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

Next Post

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

Next Post
आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज
बातमी

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

by mosami kewat
April 13, 2026
0

Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः मुंबईसह अनेक...

Read moreDetails
रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 13, 2026
बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

April 13, 2026
अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

April 13, 2026
Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home