Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान
       

पुणे : विश्रांतवाडी येथील रहिवासी  भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ओव्हाळ परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून वैचारिक चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकास ५ हजार रुपयांचे धम्मदान करण्यात आले.

यावेळी प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापक विलास टेकाळे आणि अनिता टेकाळे यांनी रविंद्र गोविंद ओव्हाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व भारतीय संविधानाची प्रत व ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे  ‘समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन’ हे पुस्तक भेट देऊन ओव्हाळ परिवाराच्या या सामाजिक व वैचारिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. (Prabuddha bharat ceremony)

“समाजात वैचारिक प्रबोधन करणाऱ्या व समाजाला दिशा देणाऱ्या संस्थांना,  माध्यमांना पाठबळ देणे ही आजच्या काळाची गरज आहे,” अशी भावना यावेळी रविंद्र ओव्हाळ यांनी व्यक्त केली. (Prabuddha bharat ceremony)

बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक प्रबुद्ध भारत

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत हे बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक आहे. प्रबुद्ध भारतच्या व्यवस्थापनाने रविंद्र ओव्हाळ यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.


       
Tags: Anjali AmbedkarConstitutionDr Babasaheb AmbedkarElectionMaharashtranewsNews portalPoliticalpolticsprabuddha bharatPrabuddha bharat ceremonyPrakash Ambedkarsocial mediaSujat Ambedkar
Previous Post

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

Next Post

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post
चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी - प्रा. अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home