Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

mosami kewat by mosami kewat
June 19, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक, सांस्कृतिक
0
Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

       

Pune Palkhi : पालखी सोहळ्यानिमित पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आले आहे. पुण्यात तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर मऊलींची पालखी दोन दिवस मुक्कामी असणार आहे. यावेळी लाखो वारकरी सामील झालेले असतात. तसेच पालखीच्या दर्शनासाठी VIP वारकरी देखील येत असतात. यामध्ये एकूण ७१९ दिंड्या पुण्यात दोन दिवस मुक्कामी असतील.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत करण्यात आलेले बदल हे १९ जून रात्री १० पासून ते २३ जून रात्री ११ पर्यंत लागू असतील. रथाचं लाइव लोकेशन ट्रॅक करून मग दर्शनासाठी यावे म्हणजे गर्दी टाळू शकते आणि काही विपरीत घटना घडणार नाही. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

https://diversion.punepolice.gov.in/ या संकेतस्थळावर पालखी रथाचे लाइव लोकेशन आणि इतर सर्व माहिती आहे. कुठल्या परिसरात कुठले रस्ते बंद आहेत आणि त्याला पर्यायी मार्ग काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. तब्बल २३ एंट्री पॉइंटवरून जड, अवजड, स्लो मुव्हिंग, डंपर, मिक्सर या वाहनांना बंदी तर आहेच पण अंतर्गत वाहतुकीस देखील बंदी आहे.

वाहतुकीत काय आहेत बदल?

  • बोपोडी चौक (हॅरिश ब्रिज, खडकी)
  • राजीव गांधी ब्रिज – औंध
  • ब्रेमेन चौक
  • बोपखेल फाटा
  • खराडी बायपास चौक
  • केसनंद गाव
  • केसनंद फाटा चौक
  • लोणीकंद (थेऊर फाटा)
  • तुळापूर फाटा
  • राधा चौक
  • सुस रोड
  • चांदणी चौक
  • वारजे जंक्शन
  • वडगाव ब्रिज
  • नवले ब्रिज
  • भूमकर चौक
  • कात्रज चौक
  • खडी मशीन चौक
  • मंतरवाडी फाटा
  • वैदुवाडी चौक
  • थेऊर फाटा
  • दिवे घाट
  • रविदर्शन

पुण्यातील काही रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले असून आवश्यकतेनुसार रस्ते बंद देखील करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, रेंज हिल ते संचेती चौक, डेक्कन ते कोथरूड, लक्ष्मी रोड ते बेलबाग चौक, शिवाजी रोड, डेक्कन वाहतूक विभाग ते आपटे रोड, गणेशखिंड रोड आणि इतर मुख्य रस्ते यातही बदल करण्यात येणार आहेत.

वाहने कुठे पार्किंग करू शकता?

  • रेस कोर्स परिसर
  • एस पी महाविद्यालय
  • न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसर
  • SSPMS व COEP महाविद्यालय मैदान, सिंचन, आपटे प्रशाला
  • न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, आबासाहेब गरवारे कॉलेज, विमलाबाई गरवारे कॉलेज

    https://diversion.punepolice.gov.in/


       
Tags: PalkhiparkingpunePune Palkhi 2025Pune trafficwari
Previous Post

Prataprao Jadhav : शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा – प्रतापराव जाधव

Next Post

Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Next Post
Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'वंचित बहुजन आघाडी'ची नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक; 'प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित' - चेतन गांगुर्डे
बातमी

‘वंचित बहुजन आघाडी’ची नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक; ‘प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित’ – चेतन गांगुर्डे

by mosami kewat
October 31, 2025
0

नाशिक : नाशिकमधील प्रबुद्ध नगर येथे 'वंचित बहुजन आघाडी'ची नियोजन आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी...

Read moreDetails
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home