Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बेरार एज्युकेशन सोसायटीला प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी दिली भेट !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 4, 2023
in बातमी
0
बेरार एज्युकेशन सोसायटीला प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी दिली भेट !
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

अकोला(दि.४) : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बेरार एज्युकेशन सोसायटीला भेट दिली. रा. ल. तो विज्ञान महाविद्यालय अकोला येथे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी, बेरार एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. राजकुमार हेडा सर, प्रा. डॉ. विजय नानोटी सर, शिक्षन अधिकारी सुचिता पाटील, आयोजक प्रबोध देशपांडे सर,वंचित बहुजन आघाडी विदर्भ अध्यक्ष बालमुकुंद भिरड ,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महासंघ राज्य संघटक गौतम इंगोले, के. वाय. पाटील, प्रमोद मुरादे उपस्थित होते.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची मुंबईत बैठक !

Next Post

लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील – ॲड. प्रकाश आंबेडकर

लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील - ॲड. प्रकाश आंबेडकर

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क