Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्त्री चळवळीतल्या अग्रणी कार्यकर्त्या प्रीती करमरकर यांचे निधन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 5, 2025
in बातमी
0
स्त्री चळवळीतल्या अग्रणी कार्यकर्त्या प्रीती करमरकर यांचे निधन !
       

पुणे – कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयामध्ये सक्रिय असलेल्या नारी समता मंच संस्थेच्या मुख्य कार्यकारी समिती सदस्य प्रीती करमरकर (वय ५१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. करमरकर यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य व्यतिरिक्त पुणे रेल्वे, पुणे मेट्रो, एआयएसईआर, तसेच राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) या प्रकल्पामध्येही काम केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘ब्रिजिंग सेंटर्सं’ ची स्थापना केली. स्त्री आधार केंद्राच्या विविध उपक्रमात तसेच कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत करमरकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयांमध्ये पदवी आणि पदवीत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या एका सामुदायिक आरोग्य प्रकल्पाचा त्या भाग बनल्या या कामाच्या ओघातच पुढे त्या नारी समता मंच संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या.


       
Previous Post

क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र – सिद्धार्थ मोकळे

Next Post

सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्गाचे आयोजन !

Next Post
सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्गाचे आयोजन !

सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्गाचे आयोजन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
बातमी

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

by mosami kewat
March 24, 2026
0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख...

Read moreDetails
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

March 24, 2026
वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

March 24, 2026
टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home