Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!
       
मोदी सरकारने हा ‘मुजरा’ थांबवला नाही, तर भारत पुन्हा एकदा गुलाम होईल 

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेसोबतच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेसमोर भारताची स्वायत्तता कमी होत असल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जसे विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची जी-हुजरेगिरी केली होती, तसेच आज नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर हुजरेगिरी करत आहेत आणि अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहेत. त्यांनी टोला लगावत असेही म्हटले की, “मोदी टॉयलेटलाही कदाचित अमेरिकेला विचारूनच जात असतील.” (prakash ambedkar)

भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. मोदी सरकारने हा ‘मुजरा’ थांबवला नाही, तर भारत पुन्हा एकदा गुलाम देश बनण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash ambedkar)

आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. परराष्ट्र धोरण आणि भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: americaDonald TrumpMaharashtranarendra modiPoliticalSavarkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: आकड्यांची आतिषबाजी की वास्तवाचा दुष्काळ?

Next Post

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

Next Post
इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !
बातमी

हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

by mosami kewat
March 27, 2026
0

नवी दिल्ली : देशात बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेविरोधात आणि गटार व सेप्टिक टँकमध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या निषेधार्थ...

Read moreDetails
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

March 27, 2026
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

March 27, 2026
BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

March 27, 2026
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home