Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट!‎‎

mosami kewat by mosami kewat
August 30, 2025
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट!‎‎
       

मालेगाव : 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली.

‎‎यावेळी “मालेगाव बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे”, असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.‎‎

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार नातिकउद्दीन खतीब, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ता तैय्यब झफर यांच्यासह पीडित कुटुंबीय उपस्थित होते.‎‎

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर फोनवर पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता. त्यावेळी नातलगांनी ‘आम्हाला न्याय पाहिजे”, अशी मागणी केली होती. ‎‎

यातील अटक आरोपींची एनआयए विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी होत्या. या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. शहरातील भिक्कू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.‎‎


       
Tags: Bomb blastCourtJusticeMalegaoPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जम्मू-काश्मीर: रियासी जिल्ह्यात भूस्खलनाने ७ जणांचा बळी; पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत

Next Post

भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

Next Post
भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संघटना मजबूत करण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न सोडावा – चेतन गांगुर्डे
Uncategorized

संघटना मजबूत करण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न सोडावा – चेतन गांगुर्डे

by mosami kewat
September 20, 2025
0

सिन्नर येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक : सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवातीला जिल्हा अध्यक्ष...

Read moreDetails
आदिवासींच्या अस्तित्वावर गदा

आदिवासींच्या अस्तित्वावर गदा

September 20, 2025
बँकर्सचा पैसा मोठ्या कंपन्यांसाठी, नागरिकांचा हित दुर्लक्षित

बँकर्सचा पैसा मोठ्या कंपन्यांसाठी, नागरिकांचा हित दुर्लक्षित

September 20, 2025
Prakash Ambedkar : भारताविरुद्ध ट्रम्प यांचे ‘मूक युद्ध’ सुरू; H1B व्हिसा शुल्क वाढीवरून प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

Prakash Ambedkar : भारताविरुद्ध ट्रम्प यांचे ‘मूक युद्ध’ सुरू; H1B व्हिसा शुल्क वाढीवरून प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

September 20, 2025
Bhandara Protestसाकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

Bhandara Protest : साकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

September 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home