Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला भाजपची B टीम म्हणून बदनाम करणारे नेते आणि पक्ष स्वतः भाजपची पूर्ण A टीम झाले आहेत. आम्ही कालही आरएसएस-भाजपच्या विरोधात प्रामाणिकपणे लढत होतो, आजही लढत आहोत आणि उद्याही लढत राहू. आम्हाला बदनाम करणारे अनेक राजकारणी भाजपचेच हस्तक असल्याचे आता सिद्ध होत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. अशोक चव्हाण आणि काँग्रेसमधील नेत्यांनी अनेक वेळा वंचित बहुजन आघाडी ही भाजप ची B टीम असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मोकळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा समाचार घेतला आहे.


       
Tags: ashok chavhanCongressmahavikasaghadiPrakash AmbedkarSiddharth MokleVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? – अंजलीताई आंबेडकर

Next Post

‘हिम्मतवाले’ प्रकाश आंबेडकर!

Next Post
‘हिम्मतवाले’ प्रकाश आंबेडकर!

'हिम्मतवाले' प्रकाश आंबेडकर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट
बातमी

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

by mosami kewat
June 14, 2026
0

नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026
नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

June 14, 2026
विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

June 13, 2026
'निगेटिव्हिटी'चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

‘निगेटिव्हिटी’चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

June 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home