सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!
वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी! मुंबई : राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची ...
वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी! मुंबई : राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची ...
मुंबई - बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे पूर्ण नियंत्रण भारतीय बौद्ध समाजाकडे देण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने २३ जुलै २०२५ ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी तुळजापूर शिवारातील ...
औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलै २०२५ रोजी काढलेल्या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या आदेशाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज विभागीय उपायुक्तांची ...
बांगलादेश - बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सोमवारी (21 जुलै 2025) दुपारी 1.30 वाजण्याच्या ...
पुणे : पुणे-बंगळूरु महामार्गावर, वेद विहारसमोर रविवारी रात्री एका भीषण अपघातात MH 12 QR 4621 क्रमांकाची रिक्षा रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. ...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम ...
रेणापूर : लातूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाला ...
पंढरपूर : वंचित बहुजन युवा आघाडी, सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आज पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ युवा तालुका व ...
मुंबई : भारतीय पुरातत्व विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात बुद्ध लेणी संवर्धन समिती आणि महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक समूहांनी एकत्र येत शनिवारी, ...
ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर - मुसोलोनी तुमचा आदर्श! मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान...
Read moreDetails