एल आय सी आणि अदानी समूह

एल आय सी आणि अदानी समूह

आयुर्विमा महामंडळाने (एल आय सी) ने अदानी समूहातील कंपनीच्या रोख्यांमध्ये तब्बल ३४,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुक केल्याची, वॉशिंग्टन पोस्टमधील बातमी ...

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

भीमराव तायडे गुरुजींचे मार्गदर्शन – “अकोला पॅटर्न”नुसार वंचित बहुजन आघाडीचे काम परभणीत बळकट करण्याचे आवाहन‎‎ परभणी : भारतीय बौद्ध महासभा ...

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चा संपन्न! पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या ...

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पंतनगर पोलिसांना पाच प्रश्न

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना प्रश्न

मुंबई : घाटकोपर येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर नगर प्रवेशद्वार परिसरात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) ...

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

संजीव चांदोरकरआमचे दोन्ही मित्र नीरज हातेकर Neeraj Hatekarआणि हितेश पोतदार Hitesh D. Potdar यांनी फेसबुकवर “नवउदारमतवाद” या संकल्पनेबद्दल चर्चा छेडली ...

वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : “कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा, गुंतागुंतीचा आणि वंचितांच्या स्वायत्त राजकारणाला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. या विषयाला हात घालण्याचे धैर्य ...

एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात ...

मयुरी बगाटे यांच्या निधनामुळे परभणी शहरावर शोककळा; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली बगाटे परिवाराची भेट

मयुरी बगाटे यांच्या निधनामुळे परभणी शहरावर शोककळा; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली बगाटे परिवाराची भेट

परभणी : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय बगाटे यांच्या कन्या मयुरी बगाटे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या घटनेमुळे ...

पुणे: 'भ्रष्ट' SRA च्या विरोधात ॲड. प्रकाश आंबेडकरांची हाक; वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा SRA कार्यालयाकडे रवाना

पुणे: ‘भ्रष्ट’ SRA च्या विरोधात ॲड. प्रकाश आंबेडकरांची हाक; वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा SRA कार्यालयाकडे रवाना

पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन ...

एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा

एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा

पुणे : महायुती सरकार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे शहर ...

Page 188 of 382 1 … 187 188 189 … 382
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts