Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Assembly Election : देशातील 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव!

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
Assembly Election : देशातील 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव!

Assembly Election : देशातील 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव!

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकूण पाचपैकी चार जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे, तर केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमधील विसावदर मतदारसंघातही भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला. (Bjp defeat for state assembly bypolls)

१) आम आदमी पार्टी (आप): 2 जागांवर विजय (गुजरात – विसावदर, पंजाब – लुधियाना पश्चिम)

२)  भारतीय जनता पार्टी (भाजप): 1 जागेवर विजय (गुजरात – कडी)

३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस): 1 जागेवर विजय (केरळ – निलांबूर)

४) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी): 1 जागेवर विजय (पश्चिम बंगाल – कालीगंज)

गुजरातमधील विसावदर येथे झालेला पराभव भाजपासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. 2022 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील या जागेवर ‘आप’चाच ( आम आदमी पार्टी) उमेदवाराने बाजी मारली होती. मात्र नंतर त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक झाली होती. (Bjp defeat for state assembly bypolls)

बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आणि गुजरात या राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, पाचपैकी चार जागांवर झालेला पराभव भाजपासाठी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चिंता वाढवणारा आहे.

Tags: AssemblybjpbypollDefeatvbaforindia
Previous Post

Mumbai : बौद्ध समाजाच्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!

Next Post

Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

Next Post
Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home