Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

Akola : अंजलीताई आंबेडकर यांच्या संवाद दौऱ्यासंदर्भात अकोला जिल्हा बैठक संपन्न

अकोला : जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पंचायत, नगरपालिका इत्यादी निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा “संवाद दौरा” अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये येणाऱ्या 26 ते 30 तारीख पर्यंत होणार आहे. (Akola)

या दौऱ्याचे नियोजन करण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक माजी आमदार खतीब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक काल अशोक वाटिका अकोला येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. (Vanchit Bahujan Aaghadi)

या बैठकीला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, मिलिंद इंगळे, नंदकुमार डोंगरे, आम्रपाली ताई खंडारे, संगीताताई अढावु, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे व सर्व विंगचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती माजी सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत माजी सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AkolaambedkarAnjali tai
Previous Post

Assembly Election : देशातील 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव!

Next Post

पुण्यातील पालखी सोहळ्यात ‘एआय’ कॅमेऱ्यांनी मोजली गर्दी; तब्बल १२.५४ लाख वारकऱ्यांची नोंद!

Next Post
पुण्यातील पालखी सोहळ्यात ‘एआय’ कॅमेऱ्यांनी मोजली गर्दी; तब्बल १२.५४ लाख वारकऱ्यांची नोंद!

पुण्यातील पालखी सोहळ्यात ‘एआय’ कॅमेऱ्यांनी मोजली गर्दी; तब्बल १२.५४ लाख वारकऱ्यांची नोंद!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल
बातमी

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

by mosami kewat
August 17, 2026
0

कल्याण : कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक (Clerk) पदाच्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेदरम्यान सर्व्हर फेल...

Read moreDetails
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home