Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 
       
पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या नीटचा पेपर फुटल्यानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या २९ मे रोजी वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे.

नीट पेपर फुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. परिणामी, देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. 

राजस्थान, हरियाणापासून सुरू झालेल्या या प्रकरणाचे महाराष्ट्रात व्यापक धागेदोरे असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थी आणि पालकांसह सामान्य नागरिकांकडून शिक्षणमंत्र्यांवर रोष व्यक्त केला जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्ये देखील अशीच नीट पेपरफुटी झाली होती.

Tags: EducationMaharashtraNEET Paper LeakNEET-UG 2026Political
Previous Post

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस

Next Post

सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स

Next Post
सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले 'पेड सबस्क्रिप्शन' प्लॅन्स

सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले 'पेड सबस्क्रिप्शन' प्लॅन्स

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
बातमी

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

by mosami kewat
August 17, 2026
0

नांदेड : नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा,...

Read moreDetails
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

August 17, 2026
सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

August 17, 2026
परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

August 17, 2026
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

August 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home