Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
August 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       
खुलताबाद: वंचित बहुजन आघाडीच्या खुलताबाद तालुका आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे गदाणा जिल्हा परिषद गटाचे सर्कल अध्यक्ष ओम नवनाथ जिते यांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश देण्यात आला.

ही बैठक खुलताबाद तालुका अध्यक्ष गणेश तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीस जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव मुकतार भाई सय्यद, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पक्ष संघटन बळकट करणे, आगामी राजकीय घडामोडी तसेच तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान ओम नवनाथ जिते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.

यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव मुकतार भाई सय्यद, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार, खुलताबाद तालुका अध्यक्ष गणेश तांदळे, तालुका महासचिव राजाराम घुसाळे, तालुका सल्लागार सुरेश गवळे, तालुका सदस्य कैलास गिरी, विलास सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraNCPPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

Next Post
परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
बातमी

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

by mosami kewat
September 18, 2026
0

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस...

Read moreDetails
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

September 18, 2026
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

September 18, 2026
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

September 18, 2026
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home