Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार
       
नांदेड: वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिका २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेला दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनपूर्तीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे नांदेड शहरात शिवरत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सहाही नगरसेवकांनी प्रशासकीय स्तरावर कृतीशील सहभाग नोंदवून पुतळा उभारणीसाठी पुढाकार घेतला.

या पार्श्वभूमीवर दोनच दिवसात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता, शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समिती व नांदेड मधील नाभिक समाजाच्या वतीने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून आभार मानण्यात आले.

याप्रसंगी वंचितचे नेते तथा स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. गोविंद दळवी यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वंचितचे नेते शिवा नरंगले, श्याम कांबळे, गटनेते इंजि. प्रशांत इंगोले, अक्षय बनसोडे, नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य राहुल सोनसळे, नगरसेवक ॲड. शेख बिलाल, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, कैलास वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, दीपक मगर, बंटी मोरे आदी उपस्थित होते.

Tags: Nanded Shivratna Jivaji Mahale MemorialSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadiनांदेड
Previous Post

एससी-एसटीच्या 4600 कोटींचा निधी पळवणाऱ्या मंत्री संजय शिरसाट, अशोक उईके यांच्या घरांवर SC, ST समूहांचा धडक मोर्चा!

Next Post

मलकापूर–शिवणी परिसरात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी; नगरसेविका जयश्री बहादूरकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home