Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘मनरेगा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात एल्गार; शासन सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘मनरेगा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात एल्गार; शासन सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी
       

मुंबई: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या हजारो कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 

‘महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटने’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले गेले असून, आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

आंदोलकांच्या मुख्य मागण्या:

इतर शासकीय योजनांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मनरेगामधील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करून त्यांचे समायोजन करण्यात यावे.

‘S-2 Infotech’ कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत भरती प्रक्रिया तत्काळ थांबवून या कंपनीचा करार रद्द करावा. त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती राज्य निधी असोसिएशन (सोसायटी) मार्फत करावी आणि ‘समान काम, समान वेतन’ हे धोरण लागू करावे.

मनरेगा विभागासाठी इतर विभागांप्रमाणे स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि पदनिहाय आकृतीबंध (Cadre Structure) तयार करून त्यास शासन मान्यता देण्यात यावी.


       
Tags: azad maidanAzad Maidan ProtestMaharashtramumbaiPoliticalpolticsVanchit Bahujan AaghadivbaforindiaWorkers protest
Previous Post

अर्थसंकल्प म्हणजे श्रीमंतांचा लाड आणि गरिबाला हाड !

Next Post

गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post
गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर

गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध - प्रा. अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!
article

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

by mosami kewat
April 4, 2026
0

- राजेंद्र पातोडे इतिहासाशी प्रतारणा करत, कथित 'संस्कारां'चा राजकीय मुखवटा घालून सार्वजनिक जीवनात कोल्हाटउड्या मारणाऱ्या नेत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे....

Read moreDetails
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

April 4, 2026
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026
पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

April 4, 2026
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home